सातबारा Watch

← वाई (खुर्द)

Ferfar #1289 · वाई (खुर्द)

काटोल, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
98/1
Talathi
अमोल नंदू कुंजर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.६/एल.एन.डी-१८/२०२६-२७ आदेश दिनांक : 15/10/2026 मा.तहसिलदार,काटोल यांचे आदेश रा.मा.क्र.६/एल.एन.डी.-१८/२०२६-२७ आदेश दि. १५/१०/२०२६ अन्वये भोग.वर्ग-२ मधून भोग.वर्ग-१ मध्ये परावर्तीत केल्यामुळे तसेच इतर अधिकारामधील " कोतवालडुंग " शेरा खारीज करण्यांत आल्यामुळे नोंद.