सातबारा Watch

← वाघोडा

Ferfar #1229 · वाघोडा

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2
Talathi
जनाबाई विष्‍णु होळंबे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया काटोल लिहून घेणार : हिराबाई उकंडराव तागडे यांनी सर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल : सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखा काटोल कडुन दि.16/08/2018 ला रू 1,05,000/- घेउुन गहान - 917 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.