सातबारा Watch

← तांदुळवाणी

Ferfar #1076 · तांदुळवाणी

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
उन्नती मोहन अभ्यंकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : विजय लहू गोलाईत गट नंबर/ सर्वे नंबर 37 वरील बँक ऑफ महाराष्ट्र यांचे कडून दिनांक 28/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बँक यांचे कडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.