सातबारा Watch

← कलकुही

Ferfar #1388 · कलकुही

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
82/2
Talathi
प्रीती भोपीदास चव्हाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, काटोल लिहून देणार : उत्तम अजाबराव निकोसे रा. कलकुही यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/2 वर बोजा दाखल करणेबाबत व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 88000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.