Ferfar #1037 · मुर्ती
काटोल, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- उन्नती मोहन अभ्यंकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, काटोल
लिहून देणार : अब्दुल खालिक शेख घुडू कुरेशी रा. मुर्ती यांचे कडील दस्त क्रमांक 2604 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचे कडील पत्र क्रमांक q दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.