Ferfar #863 · पांजरा (रिठी)
काटोल, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- मिनल कृष्णाजी बनाईत
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : द नागपूर डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को -ऑप बॅक लि नागपुर शाखा पिपळाा केवळराम
लिहून घेणार : कुष्णा उपाशा कामडी
यांनी सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : दि. 3/1/2002 दि. नागपुर डि. सेंन्ट्रल को-ऑप बॅक लि. नागपुर शाखा पिंपला केवलराम यांच्या कडुन दि. 3/1/02 - 71
रोजी 305000/- कर्ज घेऊन गहाण कर न दिला - 71
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.