Ferfar #3672 · कचारी सावंगा
काटोल, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शखा कचारी सावंगा
लिहून देणार : शितल ऊर्फ भारती दिलीपराव भोयर रा. कचारी सावंगा यांनी दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 566, 562 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.