सातबारा Watch

← दुधाळा

Ferfar #3424 · दुधाळा

काटोल, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/11/2/7
Talathi
अनिल महादेव दुनेदार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पत संस्था मर्यादित काटोल तालुका शाखा काटोल गहाणखत लिहुन देणार : साहेबराव नंदू वाघ रा. दुधाळा यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5708-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/11/2/7 क्षेत्र 0.8050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव नंदू वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.