सातबारा Watch

← आकेवाडा

Ferfar #1045 · आकेवाडा

काटोल, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
ज्ञानेश्‍वरी चंद्रकांतजी दहीफळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा.मा.क्र16/अ-५९/परवानगी/२०२५-२६ आदेश दिनांक : 08/10/2026 मा उप विभागीय अधिकारी काटोल यांचे आदेश रा मा क्र १९/अ-५९/दि १९५८ चे कलम ८९ नुसार मौजा आकेवडा येथील लिहून देणार चंद्रकांत श्रीराम गिरी ,नलिनी रकेश वैश ,राकेश लेखाराम वैश यांनी लिहून घेणार प्रीतम प्रबीर रॉय, उर्वी प्रदीप नेगी,चंद्रा प्रदीप नेगी यांना सर्वे न ५४ आराजी २.८० हे आर पैकी ०.२० हे आर विक्री करून दिल्यावरून व मा उप विभागीय अधिकारी काटोल यांचे आदेश रा मा क्र १९/अ-५९/परवानगी/२०२५-२६ दि८/१०/२०२६ , १९५८ चे कलम ८९ नुसार नोंद घेण्यात आली