सातबारा Watch

← पांजरा (काटे)

Ferfar #4584 · पांजरा (काटे)

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
22/1
Talathi
राजेश गोकुलसिंग चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ इंडिया कोढाळी लिहून घेणार : शंकरराव जगन्नाथ बावनकर गट नंबर/ सर्वे नंबर 22/1 वरील बॅक ऑफ इंडिया कोढाळी यांचेकडून दिनांक 14/07/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.