Ferfar #2228 · कोंढाळी
काटोल, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/28
- Talathi
- अनिल महादेव दुनेदार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पत संस्था मर्यादित काटोल तालुका शाखा काटोल
गहाणखत लिहुन देणार : संजय मधुकरराव वंजारी रा. कोंढाळी यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5709-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/28 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय मधुकरराव वंजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.