सातबारा Watch

← शिर्मी

Ferfar #4164 · शिर्मी

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
34/2
Talathi
अनिल महादेव दुनेदार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी , काटोल लिहून देणार : दिलीप नामदेवराव धोटे रा. शिर्मी यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,60,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाळी यांचेकडील पत्र क्रमांक 7631-3838 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,60,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.