Ferfar #4167 · शिर्मी
काटोल, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/58
- Talathi
- अनिल महादेव दुनेदार
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
निलकंठ हिरामणजी रोकडे रा. शिर्मी(खाता क्रमांक2875) यांचे गट/सर्व्हे क्रमांक जुना सर्वे क्र.१०२/१,१०३/१,मधील भुखंड क्र.५८ क्षेत्र १६३२ चौरस फुट नवीन सर्वे क्र.90/58, बिगरशेती क्षेत्र 1.5167 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5167 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मारोतराव सितारामजी आगरकर , (खाता क्रमांक :-2885)गट/सर्व्हे क्रमांक 90/58 बिगरशेती क्षेत्र 1.5167 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक काटोल जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 412 दिनांक 13/04/1993 प्रमाणे रक्कम रुपये 9792 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.