सातबारा Watch

← दोडकी

Ferfar #1003 · दोडकी

काटोल, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
28/1/28/4/68
Talathi
मयुरी सुनील लाहोरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र दि कमांडंट एस आर पी एफ ग्रुप नं 4 नागपूर गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र उत्तमराव बांदरे रा. दोडकी यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5985-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/28/4/68 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र उत्तमराव बांदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.