Ferfar #1004 · दोडकी
काटोल, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1/28/4/69
- Talathi
- मयुरी सुनील लाहोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र दि कमांडंट एस आर पी एफ ग्रुप नं 4 नागपूर
गहाणखत लिहुन देणार : निलेश अंबादास धोत्रे रा. दोडकी यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5984-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/28/4/69 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश अंबादास धोत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.