Ferfar #3028 · मसाळा
काटोल, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- अनिल अर्जुनराव जाधव
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाली, काटोल
लिहून देणार : बबन जगनराव सोनवणे रा. मसाळा यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 127000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोंढाली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 127000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.