सातबारा Watch

← चिखली (मासोद)

Ferfar #1179 · चिखली (मासोद)

काटोल, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
राजेश गोकुलसिंग चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : एन.डि.सी.बॅक शाखा.कोंढाळी लिहून घेणार : मुलचंद केशवराव हिंगाने गट नंबर/ सर्वे नंबर 57 वरील एन.डि.सी.बॅक शाखा.कोंढाळी यांचेकडून दिनांक 07/07/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.