Ferfar #2357 · धोटीवाडा
काटोल, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया कोंढाली , काटोल
लिहुन देणार : मनोहर गुलाबराव भोंगाडे रा. धोटीवाडा यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 119/2, 119/4, वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर गुलाबराव भोंगाडे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.