Ferfar #31729 · काटोल
काटोल, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/5
- Talathi
- अमोल दिपकराव देशमुख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.06/एम.आर.सी-८१/२०२6-२7
आदेश दिनांक : 25/09/2026
मा.कोर्ट विध्यमान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश रा.मा.क्र.06/एम.आर.सी-81/2026-27 दि. 25/9/2026 नुसार मौजा काटोल येथील सर्वे क्र.8 मधील प्लॉट क्र.5 मधील आराजी 3.3452 चौमी 1) चिराग विजय खुटाटे यांचा हिस्सा क्षेत्र 2.2300 चौमी 2) कैलास बळीरामजी काकडे यांचे हिस्सा क्षेत्र 1.1152 चौमी नुसार नावासमोर क्षेत्र दर्ज करण्यात आले. आदेशीत नोंद.