Ferfar #31743 · काटोल
काटोल, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 855/857/858/860/856/2/859/2/65
- Talathi
- अमोल दिपकराव देशमुख
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
अनुप अशोक खराडे ,एम. के इंडिया मुंबई तर्फे भागीदार ,निशा मनोज खळतकर ,मनोज राजेंद्र खळतकर - - -रा. काटोल(खाता क्रमांक13003) यांचे गट/सर्व्हे क्रमांक855/857/858/860/856/2/859/2/65, बिगरशेती क्षेत्र 1.7547 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7547 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लीलाधर नामदेवराव इंगोले , (खाता क्रमांक :-20196)गट/सर्व्हे क्रमांक 855/857/858/860/856/2/859/2/65 बिगरशेती क्षेत्र 1.7547 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक काटोल जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5344 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 944100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.