सातबारा Watch

← काटोल

Ferfar #31749 · काटोल

काटोल, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
14/132
Talathi
अमोल दिपकराव देशमुख
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.07/एम.आर.सी-८१/२०२6-२7 आदेश दिनांक : 25/09/2026 मा.कोर्ट विध्यमान तहसीलदार काटोल यांचे कार्यलयीन आदेश रा.मा.क्र.7/एम.आर.सी-81/2026-27 दि.25/9/2026 नुसार सर्वे क्र.14 मधील प्लॉट क्र. 132 मध्ये आराजी 2.3243 चौमी मधील 1) भाऊराव रामचंद्र करडभाजने यांचे हिस्सा क्षेत्र 0.99 चौमी व 2) नरेंद्र धनराज बोंदरे यांचे हिस्सा क्षेत्र 2.3243 चौमी भोगवटदाराचे नावासमोर आराजी दर्ज करण्यात आले आदेशीत नोंद.