सातबारा Watch

← काटोल

Ferfar #31781 · काटोल

काटोल, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1017/25, 925/1
Talathi
अमोल दिपकराव देशमुख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनन्स लि शाखा-काटोल तर्फे मॅनेजर प्रितम ज्ञानेश्वर नेरकर गहाणखत लिहुन देणार : विनोद मधुकर ठाकरे ,संजय अकुंश मानकर रा. काटोल यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5790-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1017/25, 925/1 क्षेत्र 2.7548 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद मधुकर ठाकरे ,संजय अकुंश मानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.