सातबारा Watch

← काटोल

Ferfar #31789 · काटोल

काटोल, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
670/1
Talathi
अमोल दिपकराव देशमुख
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा काटोल गहाणखत लिहुन देणार : ललिता शेषराव डबरासे ,स्वप्नील शेषराव डबरासे रा. काटोल यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5862-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2012000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 670/1 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललिता शेषराव डबरासे ,स्वप्नील शेषराव डबरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2012000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.