सातबारा Watch

← काटोल

Ferfar #31796 · काटोल

काटोल, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
46/2/112
Talathi
अमोल दिपकराव देशमुख
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अरविंद सहकारी बॅंक लि., शाखा-काटोल तर्फे अधिकारी - पंकज मधुकरराव येवले गहाणखत लिहुन देणार : मयुर वासुदेव क्षिरसागर ,वासुदेव संपतभाई क्षिरसागर रा. काटोल यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5932-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/2/112 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर वासुदेव क्षिरसागर ,वासुदेव संपतभाई क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.