सातबारा Watch

← काटोल

Ferfar #31814 · काटोल

काटोल, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
604/605/622/623/7
Talathi
अमोल दिपकराव देशमुख
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लिमिटेड नागपूर शाखा काटोल तर्फे शाखा मॅनेजर शरद नामदेव भोले गहाणखत लिहुन देणार : माधुरी नारायण डाहाके रा. काटोल यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 5990-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 604/605/622/623/7 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी नारायण डाहाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.