सातबारा Watch

← मांडवी

Ferfar #2414 · मांडवी

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
रामनाथ सिताराम आडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक मोहपा लिहून घेणार : गणेश लक्ष्मण ठोंबरे यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : दिनांक 09/11/2023 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक मोहपा चा लक्ष्मण आत्माराम ठोंबरे यांच्या नावे र.रु.2500000/- कर्ज. - 2104 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. विदर्भ कोकण ग्रामीण बँक मोहपा { महाराष्ट्र ग्रामीण बँक मोहपा } चे पत्र दिनांक 29/10/2025 अन्वये कर्ज बोजा कमी करण्याबाबत