सातबारा Watch

← जिरोला (रिठी)

Ferfar #1451 · जिरोला (रिठी)

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
144/2
Talathi
प्रविण धनराज ठाकरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : बापूराव गंगाराम वानखेडे यांनी सर्व्हे क्रमांक : 144/2 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा तेलकामठी कडून ३५०००/-पस्तीस हजार रु.घेऊन गहाण - 1050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.