सातबारा Watch

← खैरी (देशमुख)

Ferfar #1478 · खैरी (देशमुख)

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2
Talathi
राहुल मोहन राठोड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : कॅनरा बँक, शाखा कळमेश्वर लिहून देणार : रमेश गडी ढाले रा. खैरी (देशमुख) यांनी कॅनरा बँक, शाखा कळमेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरील नोंद बँकेच्या पत्रानुसार दर्ज.