Ferfar #5086 · तेलकामठी
कलमेश्वर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 607/2
- Talathi
- इरफान पीरु जानीवाले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, तेलकामठी
लिहुन देणार : शुभम महादेव दुरबळे रा. तेलकामठी यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,38,000.00/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 607/2 क्षेत्र 0.36 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम महादेव दुरबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 7631/1804 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,38,000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.