सातबारा Watch

← तेलकामठी

Ferfar #5091 · तेलकामठी

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
695/2
Talathi
इरफान पीरु जानीवाले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, तेलकामठी लिहुन देणार : रोशन शामराव ढवंगाळे   रा. तेलकामठी यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00l000.00/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 695/2 क्षेत्र 1.24 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन शामराव ढवंगाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७६३१/१९३ दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.