सातबारा Watch

← सोनपूर

Ferfar #1047 · सोनपूर

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
प्रियंका एकनाथ काळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस 14/2168162/प्र.क्र.458/ल.6 आदेश दिनांक : 15/09/1992 प्रकरण - लक्ष्मी मुक्ती योजना महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस 14/2168162/प्र.क्र.458/ल.6 नुसार मौजा सोनपुर येथील सर्व्हे क्र.38 आराजी 1.15 हे.आर मध्ये खातेदार श्री.श्रीकांत अन्नाजी पडोळे यांच्या सहधारक म्हणुन त्यांच्या पत्नी श्रीमती प्रमिला श्रीकांत पडोळे यांच्या नावाची नोंद 7/12 वर घेण्यात आली.