सातबारा Watch

← कन्याडोल

Ferfar #1720 · कन्याडोल

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
रोहिणी बबनराव वाघमारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : इंडियन ओवरसीज बँक , पिपला किन , लिहून देणार : सुभाष नागोराव वंजारी रा. कन्याडोल यांनी इंडियन ओवरसीज बँक , पिपला किन दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन ओवरसीज बँक , पिपला किन यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.