Ferfar #667 · सिंन्दी ( रिठी )
कलमेश्वर, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/1
- Talathi
- रोहिणी बबनराव वाघमारे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक
लिहून घेणार : मनोज दिवाकर चिमोटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 134/1 तपशिल : विदर्भ कोकन ग्रामिन बॅक शाखा मोहपा कडुन दुर्गश दिवाकर चिमोटे यांनि दिनांक 20/6/2016 ला 499000/रू कर्ज बोजा नोदं - 531
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि. 15/04/2025 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.