सातबारा Watch

← मढासावंगी

Ferfar #1599 · मढासावंगी

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
निशा दत्तात्रय खांडेकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा धापेवाडा ता.कळमेश्वर जि.नागपूर लिहून देणार : मीना ज्ञानेश्‍वर कडु रा. मढासावंगी यांनी रक्कम रुपये 119000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील दिनांक 03/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 119000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.