सातबारा Watch

← मढासावंगी

Ferfar #1602 · मढासावंगी

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
निशा दत्तात्रय खांडेकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : इंडियन ओवरसीज बँक शाखा पिपळा किनखेडे ता. कळमेश्वर जि.नागपूर लिहून देणार : शिवदास मुकुंदा टापरे रा. मढासावंगी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक इंडियन ओवरसीज बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.