सातबारा Watch

← धुरखेडा

Ferfar #475 · धुरखेडा

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
क्रिस्टीना लियोप्रकाश रफेल
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : आई सी आई सी बँक कलमेश्वर लिहून घेणार : विधाधर गणपतराव निंबाळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : आय सी आय सी आय बॅंक शाखा कळमेश्वर कडून दि.२३.६.२०१५ रोजी २,८७००० दोन लाख सत्यांशी हजार रुपये कर्ज घेतल्याची नोंद. - 207 दिनांक 24/06/2015 रोजी आई सी आई सी आई बँक चा विश्वनाथ गणपती निंबाळकर   यांच्या नावे र.रु. 287700/- कर्ज. - 379 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आई सी आई सी बँक कलमेश्वर बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 27 सेप्टेंबर 2023 REF NO - SR933861459 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.