Ferfar #2531 · उबाळी
कलमेश्वर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 500/1/1/अ, 500/1/1/क, 500/1/1/ब/1
- Talathi
- अपुर्वा मोरेश्वर बन्सोले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मा नायब तहसीलदार कळमेश्वर यांचे आदेश - 1103 /2026 दिनांक रा.मा.क्र-20 / एस आर व्ही - 43 /2025 - 2026 दिनांक 13 /07/
2026 आदेशा नुसार शेत सर्वे न 500/1/1/क आराजी 3.21 पैकी 1 .41 हे आर प्रभा रघुनंदन खंडाळकर , गंगा लालजी गुऱ्हारीकर यांचा हिस्यात
, शेत सर्वे न 500/1/1/ब/1 आराजी 2.38 या पैकी 1.40 हे.आर हिराबाई हरिचंद्र मेहुने यांचा हिस्यात व शेत सर्वे न 500/1/1/क आराजी 3.21 पैकी 1.80 हे आर ,शेत सर्वे न 500/1/1/ ब/ 1 आराजी 2.38 पैकी 0.98 आर व शेत सर्वे न 500/1/1/अ आराजी 1.21 हे आर हिस्सा पूर्ण हे जिजाबाई श्रीकृष्णा चिन्होरकर ,राजू श्रीकृष्णा चिन्होरकर , सतिश श्रीकृष्णा चिन्होरकर , किरण श्रीकृष्णा चिन्होरकर यांचा हिस्यात आली असून आदेशा प्रमाणे नोंद दाखल