सातबारा Watch

← उबाळी

Ferfar #2545 · उबाळी

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
385
Talathi
अपुर्वा मोरेश्‍वर बन्‍सोले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ इंडिया शाखा कळमेश्‍वर लिहून घेणार : रमेश गडबड हेलोंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 385 तपशिल : बॅंक ऑफ इंडिया शाखा कळमेश्‍वर यांना दि. 23/5/2016 रोजी 30,000/- रु. गहाण. - 1571 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅंक ऑफ इंडिया शाखा कळमेश्‍वर यांचेकडील पत्र क्र.7631-2016/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.