सातबारा Watch

← खापरी (कोठे)

Ferfar #1369 · खापरी (कोठे)

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
निशीकांत मारोतराव पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ इंडीया लिहून घेणार : पुजा मनोज मेहुने यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा कळमेश्वर कडून दि. २१/२/२४ ला रु ८४०००/- चे कर्ज घेऊन गहाण करून दिले. - 1246 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.