सातबारा Watch

← ब्राम्हणी

Ferfar #4947 · ब्राम्हणी

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
242/2/16
Talathi
शैलेश परसराम रामटेके
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- अहिल्याबाई उपसराव भांगे रा. ब्राम्हणी(खाता क्रमांक11827) यांचे गट/सर्व्हे क्रमांक242/2/16, बिगरशेती क्षेत्र 0.7508 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7508 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रभागा काशीराव मौंद , (खाता क्रमांक :-11854)गट/सर्व्हे क्रमांक 242/2/16 बिगरशेती क्षेत्र 0.7508 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमेश्वर जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2327 दिनांक 26/11/2014 प्रमाणे रक्कम रुपये 230000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.