Ferfar #4979 · ब्राम्हणी
कलमेश्वर, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238
- Talathi
- शैलेश परसराम रामटेके
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रं तुकडेबंदी तुकडे जोड रा मा क्रं 1/आर टी एस 59/2026-27
आदेश दिनांक : 30/10/2026
क्रं. तुकडेबंदी तुकडे जोड
रा.मा.क्र.1./आर.टी.एस-59/2026-27 तहसिलदार कळमेश्वर यांचे कार्यालय, कळमेश्वर दिनांक 30/10/2026
महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 च्या कलम 149 व 150 अन्वये
-: आदेश :-
ज्याअर्थी, वाचले क्रमांक । अन्वये श्री शेखर अमृतराव सोमकुंवर, रा. ब्राम्हणी ता. कळमेश्वर जि. नागपूर यांनी दिलेल्या अर्जास अनुसरून मौजा ब्राम्हणी येथिल नविन सर्व्हे नं. 238 एकुण क्षेत्र 25900.00 चौरस मीटर अर्जदार यांचे हिस्सेचे प्लॉट नं. 72 क्षेत्र 92.887 चौरस मिटर लिहून देणार श्री अजाब नारायण कारमोरे यांचेकडून लिहून घेणार श्री शेखर अमृतराव सोमकुंवर, रा. ब्राम्हणी ता. कळमेश्वर जि. नागपूर यांनी रूपये 2,00,000/- दुय्यम निबंधम कार्यालय कळमेश्वर दस्त क्र. 2416 दि. 02/11/2026 मध्ये खरेदी केला आहे. सदर सर्व्हे नंबर वर मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचे पत्र क्र. कावि-1157/ रा मा क्रं 11/एन ए पी 34/2016-17 दिनांक 13/9/2016 अनव्ये वाणिज्य अकृषक करण्यात आलेचे दिसुन येते सदर नविन शासन अधिसुचना महसुल व वन विभाग दि. 03/11/2025 च्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अनुसार प्लॉट धारक यांचे नांव 7/12 वर नोंद घेण्याबाबत अर्ज प्राप्त झाले असुन सदर प्रकरणामध्ये संदर्भिय क्र. 5 व 6 अनुसार कार्यवाही करण्यास हरकत नाही. असे प्रतिवेदन या कार्यालयास प्राप्त झाले.
ज्याअर्थी, अर्जदार शेखर अमृतराव सोमकुवंर, रा. ब्राम्हणी ता. कळमेश्वर जि. नागपूर, वानो मोजा ब्राम्हणो येथिल नविन सर्व्हे नं. 238 एकूण क्षेत्र 25900.00 चौरस मीटर अर्जदार यांचे हिस्सेचे प्लॉट नं. 72 क्षेत्र 92.887 चोरस मिटर नियमाधीन करण्याकामी संदर्भ क्र. 5 सुधारीत अध्यादेशानुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता नियमाधीन करण्यात येईल अशी तरतूद आहे. त्यामुळे सदरचे तुकडा खरेदी क्षेत्र विनामुल्य नियमाधीन करणेस पात्र आहे.
ज्याअर्थी, संदर्भ क्र. 6 मधील मुद्या क्र. 3 व 3 (अ) नुसार दिनांक 15 नोव्हेंबर, 1965 रोजी किवा त्यानंतर व दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 पर्यंत वेळोवेळी अधिसूचित केलेल्या स्थानिक क्षेत्रातील त्या त्या वेळी ठरवून दिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या जमिनीच्या, तसेच सध्या असलेल्या खालील क्षेत्रांमध्ये केलेले जमिनीचे हस्तांतरण किवा विभाजन हे. जर अशो
जमीन, कोणत्याही अकृषिक वापराकरिता वापरली जात असेल किवा वापरण्याचे उद्देशित असेल तर. सदर जमिनीचे हस्तांतरण किवा विभाजन हे. त्यासाठी कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमाधीन करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल
मुद्या क्र. 3. (अ) महानगरपालिकांच्या, नगरपरिषदांच्या व नगर पंचायतीच्या हद्दीतील क्षेत्रातील जमिनी किवा या दिनांक तसेच सध्या असलेल्या क्षेत्रांमध्ये केलेले जमिनीचे हस्तांतरण.
त्याअर्थी, वरील वाचले क्रमांक 4 व महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, 1966 च्या कलम 149 व 150 अन्वये प्राप्त अधिकार नुसार मी विकास बिक्कड, तहसिलदार, कळमेश्वर मौजा ब्राम्हणी येथिल नविन सर्व्हे नं. 238 एकुण क्षेत्र 25900.00 चौरस मीटर अर्जदार यांचे हिस्सेचे प्लॉट नं. 72 क्षेत्र 92.887 चौरस मिटर बाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त क. 2416 दि 02/11/2016 अन्वये तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुध्द झालेला व्यवहार अर्जदार यांचे अर्जास अनुसरुन खाली दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहुन फेरफार घेण्यात येऊन उक्त सर्व्हे क्रमांकचे सध्यास्थितीत असलेल्या 7/12 अभिलेखामध्ये अर्जदार यांचे भोगवटादार सदरी नाव नोंदवून नावासमोर वरीलप्रमाणे क्षेत्राची नोंद करावी.
अटी व शर्ती :-
1. नियमानुकूल करणेत आलेल्या क्षेत्राचे पुन्हा विभाजन करून नये.
2. विषयांकित जमीनीचे हद्दीबाबत, मालकीहक्क / हिस्सेबाबत, क्षेत्राबाबत काही कायदेशीर बाबी उद्भवल्यास त्यास अर्जदार स्वतः जबाबदार राहतील आणि त्याचे निराकरण अर्जदाराने परस्पर स्वखर्चाने करावयाचे आहे.
3. अर्जदार यांनी अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे व दिलेली माहिती चुकीची अथवा दिशाभूल करणारी निदर्शनास आलेस