सातबारा Watch

← मोहपा न.प.

Ferfar #3085 · मोहपा न.प.

कलमेश्वर, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
379/4
Talathi
समीर हरीदास चिंचे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अरविंद सहकारी बँक लिमिटेड ब्रांच कळमेश्वर तर्फे मॅनेजर लोकेश रामभाऊजी गायकवाड गहाणखत लिहुन देणार : केतन चंद्रकांत झाडे रा. मोहपा न.प. यांनी दुय्यम निबंधक कळमेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 3775-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 379/4 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केतन चंद्रकांत झाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.