Ferfar #1401 · खुर्सापार
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 335/1
- Talathi
- प्रिती नामदेवराव फुकट
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, सावनेर
लिहून देणार : चंद्रभान देवाजी आवारी रा. खुर्सापार यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.