सातबारा Watch

← कवठा

Ferfar #1513 · कवठा

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
308
Talathi
स्वप्नील ज्ञानेश्वर अनासाने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा केळवद लिहून देणार : किर्ती अजय महाजन रा. कवठा यांनी रक्कम रुपये 2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 308 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा केळवद यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.