सातबारा Watch

← खैरी ढालगांव

Ferfar #1566 · खैरी ढालगांव

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
176/2
Talathi
स्वप्नील ज्ञानेश्वर अनासाने
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा केळवद लिहून घेणार : गजानन जिवराज बोढे (जुने खातेदार - जिवराज रामाजी बोढे) यांनी सर्व्हे क्रमांक : 176/2 तपशिल : बॅंक आफ इंडिया शाखा केळवद कढुन दिनांक- 28/06/2024 रोजी रू 1,51,000/- कर्ज घेतले - 1432 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 20/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.