सातबारा Watch

← आष्टी (खु)

Ferfar #684 · आष्टी (खु)

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
83/1
Talathi
BHARTI DEVRAO AMBADARE
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ इंडिया शाखा केळवद लिहून घेणार : भगवानदास वसंतराव राठौर यांनी सर्व्हे क्रमांक : 83/1 तपशिल : भगवानदास वसंतराव राठौर यांनी आपल्‍या हिस्‍सा आराजी मधील संपुर्ण शेत दि 20/10/2022 रोजी रक्‍कम रू 85,000/ मध्‍ये बैंक ऑफ इंडिया केळवद यांच्‍या कडे गहाण करून दिले . - 595 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.