सातबारा Watch

← केळवद

Ferfar #1885 · केळवद

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
255, 303
Talathi
BHARTI DEVRAO AMBADARE
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन घेणार : बॅंक ऑफ इंडिया शाखा केळवद, सावनेर लिहुन देणार : जनार्धन राघोबा गाडगे रा. केळवद यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 753 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 255, 303, वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्धन राघोबा गाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 78 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.