Ferfar #1618 · रायबासा
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1
- Talathi
- BHARTI DEVRAO AMBADARE
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : बॅंक ऑफ इंडिया शाखा केळवद, सावनेर
लिहून देणार : सुभाष दिवाकर मालोदे रा. रायबासा यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 674 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅंक ऑफ इंडिया शाखा केळवद यांचेकडील पत्र क्रमांक 84 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.