Ferfar #1620 · रायबासा
सावनेर, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- BHARTI DEVRAO AMBADARE
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री पाटील बाबा बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित., नागपुर तर्फे अधिकृत अधिकारी दिनेश मनोहर उप्पलवार
गहाणखत लिहुन देणार : अमोल देवराव कळंबे रा. रायबासा यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6870-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222 क्षेत्र 1.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल देवराव कळंबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.