सातबारा Watch

← जलालखेडा

Ferfar #2424 · जलालखेडा

सावनेर, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
299/3
Talathi
प्रिती प्रमोदराव गंजीवाले
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया केळवद लिहून घेणार : सिंधु अशोक तागडे यांनी सर्व्हे क्रमांक : 299/3 तपशिल : फे.दि.8/7/2011 बँक ऑफ इंडिया शाखा केळवद कडून रु. 30,000/- कर्ज घेवून ही शेती गहाण केली. - 726 बॅक ऑफ इंडिया केळवद कडुन रु 50000/-कर्ज घेतले दि13/7/2016. - 1243 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक : 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.